गर्दीमध्ये दारू पिवून ऑटो रिक्शा चलविनारे ऑटो चालका विरुद्ध गुन्हा दाखल ऑटो रिक्शा जप्त वाहतुक शाखे ची कार्यवाही
दि. 01/10/25 रोजी वर्धा शहरामध्ये नवरात्रि मिरवनुक असल्यामुळे मा. पोलिस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशानुसार वाहतुक पोलिसानी वाहतुक ची कोंडी होवु नये अपघात होवु नये याकरीता चौका चौकात ड्यूटी वर वाहतुक अमलदार हे नेमलेले होते तेव्हा एक ऑटो चालक हा गर्दी मध्ये अतिवेगाने बेदरकारपने निष्कालजी पने ऑटो रिक्शा क्रमांक MH 32AK 1870 हा…