सावंगी रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनी विविध उपक्रम
क्षयरोग निर्मूलनात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा – डॉ. बाबाजी घेवडे
वर्धा – क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असे मत सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील श्वसनरोग विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र क्षयरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे यांनी जागतिक क्षयरोग दिवस कार्यक्रमात व्यक्त केले.सावंगी रुग्णालयातील हिप्पोक्रेटस सभागृहात श्वसनरोग व सामुदायिक औषधीशास्र विभाग यांच्या…